शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई उपाययोजनांसाठी तात्काळ तयारी करा

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

बीड : कमी पर्जन्यमानामुळे सध्या बीड जिल्हयात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशाासनाने सतर्क असणे आवश्यक आहे

बीड : कमी पर्जन्यमानामुळे सध्या बीड जिल्हयात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशाासनाने सतर्क असणे आवश्यक आहे. टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय-योजना राबविण्याची गरज आहे. यादृष्टीने प्रशासनाने काम करावे. अशा सुचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या.येथील जिल्हा कार्यालयात गुरूवारी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जयस्वाल यांनी विभाग निहाय कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपायुक्त डॉ. अनिल रामोड, निवासी उप जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी आदींची उपस्थिती होती.मागील तीन वर्षापासून बीड जिल्हयात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झालेली आसल्याने प्रशासनाला दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. जिल्हयात आज आहे त्यापेक्षाही बिकट स्थिती निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कामे करावीत. ग्रामीण भागात विद्युत नसल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ देता कामा नये. ज्या ग्रामपंचायतींकडे विद्युत बिल थकीत आहे. त्यांचे विद्युत कनेक्शन कट करू नका, अशा सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या़ (प्रतिनिधी)काय म्हणाले आयुक्त ग्रामीण भागात कोठेही पिण्याचे पाणी कमी पडणार नाही. याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी़सर्व विभागांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा़लोकसहभागतून गाळ काढण्याचे काम हाती घ्या़पेरणीला उशीर झाल्यामुळे पीक पध्दतीत झालेल्या बदलानुसार बियाणे, खत उपलब्ध करुन द्या़कृषी विभागाने जनजागृतीवर भर द्यावा़नरेगांतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांवरील हजेरी पुस्तकांचा हिशेब प्रलंबित ठेवू नका़टँकरच्या खेपा व्यवस्थित होतात का याकडे लक्ष द्या़दहा टँकरमागे एक याप्रमाणे जनावरांसाठी टँकर सुरु करा़