शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कारभा-यांचे भवितव्य मतपेटीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:48 IST

जिल्ह्यात ६५३ ग्रामपंचायतसाठी शनिवारी शांततेत मतदान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड: जिल्ह्यात ६५३ ग्रामपंचायतसाठी शनिवारी शांततेत मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परळी तालुक्यातील सिरसाळ्यात उशिरापर्यंत मतदान सुरु होते.जिल्ह्यातील १०३१ ग्रा.पं.पैकी ६९० ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. पैकी ३१ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सदस्यपदाच्या ५८४४ जागांपैकी ७६९ जागा पूर्वीच बिनविरोध झाल्या. २७ जागांसाठी नामनिर्देशनपत्रेच दाखल झाली नाहीत. त्यामुळे आता ५ हजार ७५ जागांसाठी मतदान होणार आहे, तर ४८ ग्रापंमध्ये सरपंच बिनविरोध आला असून, आता ६४२ सरपंच पदासाठी मतदान होईल.शुक्रवारी मुक्कामी गेलेल्या कर्मचा-यांनी शनिवारी पहाटेच मतदानासाठी यंत्र सज्ज केली. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. गडबड गोंधळ होणार नाही, यासाठी केंद्राबाहेर व मतदारांच्या रांगांजवळ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे सर्वांनीच शांततेत आपला हक्क बजावला.