शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल तोडल्याने थांबवले म्हणून पोलिसांनाच मारहाण! उर्मट बाप-लेकांचा भरचौकात राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 18:38 IST

हातात नोटा पकडून आक्षेपार्ह वक्तव्य, निलंबित करण्याच्या धमक्या, पोलिसांकडून तिघे ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : सिग्नल ताेडल्याने थांबवून दंडात्मक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांना उर्मट बाप -लेकांनी मारहाण केली. कॉलर पकडून पैसे दाखवत आक्षेपार्ह विधान करून त्यांना निलंबित करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली. भगवान महावीर चौकात घडलेल्या घटनेप्रकरणी पंकज नागोराव खंदरे, अक्षय पंकज खंदरे व योगेश पंकज खंदरे या तिघांना ताब्यात घेत पोलिसी पाहुणचार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

छावणी वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक गोरे, अंमलदार योगेश चौधरी व अन्य सहकारी १८ एप्रिल रोजी भगवान महावीर चौकात कर्तव्य बजावत होते. रात्री ८ वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाकडून छावणीच्या दिशेने टेम्पो ट्रॅव्हलमधून जाणाऱ्या खंदरे पिता पुत्राने सिग्नल तोडले. त्यामुळे पोलिसांनी त्याची गाडी थांबवून बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, ऐन वर्दळीच्या वेळी त्यांनी भर चौकात गाडी उभी केली. 'तुम्ही फाइन कसा मारता', असे विचारत आरडाओरड करून शिवीगाळ केली. पोलिस त्यांना समजावून सांगत असताना, दोघांनी पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. मुलाने एका अंमलदारावर हात उगारला.

तिसऱ्या मुलाने राडा केलाहा वाद सुरू असतानाच पंकजने त्याच्या दुसऱ्या मुलाला बोलावून घेतले. त्यानेदेखील पोलिसांना मारहाण केली. पोलिसांना नोटा दाखवून महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करत निलंबित करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली. घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघा बाप-लेकांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेऊन येथेच्छ पाहुणचार करण्यात आला. त्यानंतर चौधरी यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यात पंकजच्या एका मुलाचा जीम, तर दुसऱ्याचा पाण्याचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले. छावणी पाेलिस अधिक तपास करत आहेत.

फेब्रुवारीपासून सहावा हल्लाशहरात पोलिसांवर सातत्याने हल्ला, मारहाण होत आहे. फेब्रुवारीअखेर हायकोर्ट सिग्नलवर एका दाम्पत्याने पोलिसांवर हात उचलला होता. त्यानंतर सिडकोतही एका कुटुंबाने पोलिसांना मारहाण केली. गेल्या तीन महिन्यांतील पोलिसांवरील हल्ल्याची सहावी घटना असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Father and Sons Assault Police for Stopping Them at Signal!

Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, a father and his sons assaulted traffic police for stopping them for a signal violation. The trio was arrested after the incident, which involved physical assault and threats. This marks the sixth attack on police in the city since February, raising concerns.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी