शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मर्मज्ञ रसिकराजाच्या जीवनप्रवासाचा गौरव

By admin | Updated: September 19, 2014 00:06 IST

परभणी : मराठवाड्याचे दामूअण्णा दाते अशा शब्दांत गौरवण्यात येणाऱ्या रसिकराज अ‍ॅड.वसंतराव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनी त्यांच्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन व संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

परभणी : मराठवाड्याचे दामूअण्णा दाते अशा शब्दांत गौरवण्यात येणाऱ्या रसिकराज अ‍ॅड.वसंतराव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनी त्यांच्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन व संगीत समारोहाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात संमिश्र भावना दाटल्या होत्या. मराठवाड्यातून वसंतरावांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माजी कुलगुरू डॉ.सी.डी. मायी, कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत उषा पाटील कुर्डूकर यांनी संपादित केलेल्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अ‍ॅड.मायी यांनी अ‍ॅड.पाटलांच्या रसिकतेचे दाखले देत त्यांचा गौरव केला. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी बोलताना गाण्यातील वादी-संवादीवर प्रेम करताना पाटलांनी जगण्यातला विसंवाद व संवाद समतोलपणे सांभाळीत परभणीच्या रुक्ष जीवनाला गायनी कळा दिली. ज्ञानेश्वर- तुकारामांची जशी तुलना होत नाही तद्वतच वसंत पाटलांचीही कुणाशी तुलना करणे योग्य नाही. फार तर वसंतराव म्हणजे दैवी गुण असणारा आनंदयात्री एवढेच पुरेसे आहे, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा.रवीशंकर झिंगरे यांनी केले. जयश्री पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांच्या गायनाने झाली. (प्रतिनिधी)