शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

निराशावादी लोकांना पे्ररणादायी आत्मकथन

By admin | Updated: July 18, 2016 01:07 IST

लातूर : प्रकाश पेरताना हे आत्मकथन निराशावादी लोकांना पे्ररणादायी, असे आहे़ लेखक कामगार उपायुक्त नारायण ईटकरी यांनी आपल्या प्रवासाची संपूर्ण वाटचाल या आत्मकथनात उलगडली आहे,

लातूर : प्रकाश पेरताना हे आत्मकथन निराशावादी लोकांना पे्ररणादायी, असे आहे़ लेखक कामगार उपायुक्त नारायण ईटकरी यांनी आपल्या प्रवासाची संपूर्ण वाटचाल या आत्मकथनात उलगडली आहे, असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक रा़ऱ बोराडे यांनी येथे केले़कामगार उपायुक्त नारायण ईटकरी लिखित आत्मकथनाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी डॉ़ सूर्यनारायण रणसुभे होते़ मंचावर डॉ़ शेषेराव मोहिते, प्रा़ डॉ़ भास्कर बडे, प्रा़ राजा होळकुंदे, चैतन्य ईटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी बोराडे म्हणाले, आपण जे भोगले त्याचे यथार्थ चित्रण यामध्ये करण्यात आले आहे़ शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेला प्रकाश इतरांच्या आयुष्यात पेरण्याचा प्रयत्न ईटकरी यांनी केला आहे़ या आत्मकथनात माणुसकीची भाषा, जीवनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टीकोण मांडण्यात आला आहे़ जातीच्या भिंतींना यातून छेद देण्यात आला असल्याचेही बोराडे म्हणाले़डॉ़ रणसुभे म्हणाले, या आत्मकथनातून निश्चितपणे लोकांना पे्ररणा मिळेल़ प्रा़ मोहिते म्हणाले, माणुसकीचे दर्शन घडविणारे हे आत्मकथन आहे़ सूत्रसंचलन प्रा़ राजा होळकुंदे यांनी केले़ आभार बडे यांनी मानले़ प्रारंभी लेखक नारायण ईटकरी यांनी ग्रंथाची भूमीका विशद केली़