शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पगारवाढ रखडली

By admin | Updated: February 9, 2016 00:33 IST

संतोष हिरेमठ ,औरंगाबाद महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, या मागणीसाठी डिसेंबरमध्ये बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते.

संतोष हिरेमठ ,औरंगाबादमहाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, या मागणीसाठी डिसेंबरमध्ये बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते. परिवहन मंत्र्यांशी केलेल्या चर्चेत जानेवारीपासून पगारवाढ देण्याचे आश्वासन मिळाल्याने संप स्थगित करताना संघटनेतर्फे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात नुकत्याच झालेल्या पगारामध्ये ही वाढ न झाल्याने हजारो एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले.एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार कमी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, (पान २ वर)परिवहन मंत्र्यांनी दिलेला शब्द फिरविला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पुन्हा संप पुकारण्यात येणार आहे. पगारवाढ मिळाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही.- जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळालेली नाही. त्यामुळे संप करणाऱ्या संघटनेने पगारवाढ मिळणार असल्याचे जाहीर करून कामगारांची एकप्रकारे फसवणूक केली. ३१ मार्चला करार संपत आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे.- हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनासंघटना या मागण्या करीत असतात. परंतु चर्चेच्या वेळी पगारवाढीसंदर्भात संघटनेला कोणतेही आश्वासन दिले नव्हते. संघटनेने बिनशर्त संप मागे घेतला होता. आश्वासनाबाबत सांगत असतील तर त्या भूलथापा आहेत.-दिवाकर रावते, परिवहनमंत्री