शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

क्षीरसागरांच्या मागणीची पवारांनी घेतली दखल

By admin | Updated: June 22, 2014 00:05 IST

बीड: केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतरच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी शनिवारी केली़

बीड: केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतरच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी शनिवारी केली़ दरम्यान, राष्ट्रवादीने उमेदवार देऊ नये अशी भूमिका सर्वात आधी गटनेते डॉ़ भारतभूषण क्षीरसागर यांनी पवारांकडे मांडली होती़३ जून रोजी गोपीनाथराव मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले़ मुंडे यांची राजकीय झेप अतिशय संघर्षमय राहिलेली आहे़ त्यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मुंडे कुटुंबातील कोणालाही उभे केले तर राष्ट्रवादीने उमेदवार देऊ, नये अशी विनंती बीडचे माजी नगराध्यक्ष तथा गटेनेते डॉ़ भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती़ त्यानुसार शनिवारी मुंबईतील सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत शरद पवार यांनी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही़ मुंडे यांना राष्ट्रवादीकडून हिच श्रद्धांजली असणार आहे, अशी घोषणा केली आहे़ त्यामुळे क्षीरसागर यांनी केलेली मागणी शरद पवार यांनी मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय कर्तृत्व उत्तुंग आहे. त्यांच्यासारखा नेता होणे नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्याच विचाराचा वारसदार लोकसभेत गेला पाहिजे, असे डॉ. क्षीरसागर म्हणाले.(प्रतिनिधी)