शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जगन्माता शारदा वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST

इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १६ डिसेंबर रोजी ही स्पर्धा होईल. त्यासाठी ‘उत्तम स्वप्ने उत्तम कृती’, ‘अग्निहोत्र- ...

इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १६ डिसेंबर रोजी ही स्पर्धा होईल. त्यासाठी ‘उत्तम स्वप्ने उत्तम कृती’, ‘अग्निहोत्र- प्रदूषणमुक्तीचा राजमार्ग’, ‘मातृदेवो भव’, ‘होय आम्ही बालके उद्याचा भारत घडवू’ हे विषय राहतील. इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी १७ डिसेंबर रोजी आयोजित स्पर्धेसाठी ‘कोरोनाच्या काळात अग्निहोत्राचा उपयोग’, ‘वेद व आयुर्वेद एक देणगी’, ‘साने गुरुजी विचार व आचार’, ‘संत तुकाराम जीवनाचे मार्गदर्शक’, ११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी ‘संविधान लोकशाहीचा कणा’, ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम’, ‘चारित्र्यसंपन्न विचाराच्या वाटेवर’ व ‘खरा तो एकचि धर्म’, वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘प्रदूषणमुक्त हवा’, ‘उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली’, ‘कोरोना काळात जगलेली माणुसकी’, ‘अग्निहोत्र काळाची गरज’, ‘अहिंसा उत्तम माणुसकीची जननी’ हे विषय राहतील.