शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीत अपात्र उमेदवारांना पुन्हा मिळणार संधी

By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST

नांदेड : जिल्हा पोलिस दलाची शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे़, परंतु पहिल्याच दिवशी या भरतीला तीनशेहून अधिक जणांनी दांडी मारली़

नांदेड : जिल्हा पोलिस दलाची शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे़, परंतु पहिल्याच दिवशी या भरतीला तीनशेहून अधिक जणांनी दांडी मारली़ त्यात आता मूळ कागदपत्रे सादर करु न शकलेली व प्रवेशपत्र उशिरा मिळाल्यामुळे गैरहजर राहिलेल्या अपात्र उमेदवारांना पुन्हा ९ जून रोजी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे़६ व ७ जून रोजी उमेदवारांना शारीरिक व कागदपत्रे पडताळणीकरिता बोलाविण्यात आले होते, परंतु काही उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या दिवशी काही मूळ कागदपत्रे सादर न केल्याने त्यांना पोलिस भरतीसाठी अपात्र ठरविण्यात आले होते़ त्यात आता अशा उमेदवारांकडे जर ती मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध असल्यास त्यांची प्रकरणे पोलिस भरती मंडळापुढे ठेवण्यात येणार आहेत़ पोलिस भरती मंडळाच्या अंतिम निर्णयानुसार, पुढील कार्यवाही करण्यात येईल़ प्रमाणपत्रे उपलब्ध असल्यास त्यांनी अपात्रतेचे पत्र (रिजेक्शन स्लीप) सह ९ जून रोजी सकाळी ८ वाजता पोलिस मुख्यालय येथे हजर रहावे़ भरती वेळापत्रकाची माहिती मोबाईलवर व प्रवेशपत्र मिळाले नसेल किंवा उशिराने मिळाले असेल त्यामुळे भरतीला हजर राहू शकले नाही़, अशा उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह, अ‍ॅडमीट कार्ड व आॅनलाईन आवेदन अर्जाच्या प्रतीसह ९ रोजी पहाटे ५ वा़मुख्यालयात हजर राहण्याचे आवाहन केले़ (प्रतिनिधी)