शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयांत शुकशुकाट

By admin | Updated: September 30, 2014 01:27 IST

लातूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने शासकीय कार्यालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत़ त्यामुळे दैनंदिन चालणारी नागरिकांची कामे खोळंबली आहेत़

लातूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने शासकीय कार्यालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत़ त्यामुळे दैनंदिन चालणारी नागरिकांची कामे खोळंबली आहेत़ विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना अधिकारी, कर्मचाऱ्यांची भेट होत नसल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे़ एरवी गजबजलेल्या लातूर शहर महानगरपालिकेत नागरिकांची गर्दी घटली आहे़ लातूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग वगळता अन्य कार्यालयांत नागरिकांची गर्दी घटली आहे़ आचारसंहिता काळात स्थानिक प्रशासनही धोरणात्मक निर्णय घेण्यात येत नसल्याचे सांगत असल्याने दिवसेंदिवस शासकीय कार्यालयातील शुकशुकाट वाढत आहे़ शिवाय, अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट होत नसल्याने कार्यकर्त्यांनी शासकीय कार्यालयांकडे पाठ फिरविली आहे़ लातूर शहर महानगरपालिका दिवसभर नागरिकांच्या गर्दीने गजबजलेली असते़ गेल्या आठवडाभरापासून मनपात कार्यकर्तेही फिरकत नसल्याने मनपात शुकशुकाट दिसून येत आहे़ पंचायत समिती, तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र, उपविभागीय कार्यालय, महानगरपालिका, बांधकाम भवन, जात पडताळणी कार्यालय, जिल्हा परिषद, समाजकल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रशासकीय इमारत तसेच अन्य शासकीय कार्यालयातील गर्दी ओसरली आहे़ अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर कार्यकर्तेही निवडणुकीच्या कामात गुंतल्याने कार्यालये ओस पडली आहेत़ (प्रतिनिधी)औसा रोडवरील बांधकाम भवन येथे एरवी कंत्राटदारांची मोठी रेलचेल असते़ नवीन कामे, झालेल्या कामाची बिले अन्य कामासंदर्भात कार्यालय परिसरात रंगणाऱ्या गप्पा कमी झाल्या आहेत़ कंत्राटदार निवडणुकीच्या कामात लागले आहेत़ बांधकाम विभागाच्या बहुतांश अधिकाऱ्यांनाही निवडणुकीचे शासकीय काम लागल्याने कर्मचारी निवांत आहेत़