शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याभोवतीच्या वर्तुळाचे नांदेडकरांनी घेतले दर्शन

By admin | Updated: July 13, 2014 00:25 IST

नांदेड : काळ्या ढंगाची प्रतिक्षा असलेल्या नांदेडकरांना आज सूर्या सभोवतालच्या इंद्रधनुष्याने आकर्षित केले़ सूर्याच्या या विलोभणीय दृष्याचा आंनद नागरिकांनी दुपारपर्यंत घेतला़

नांदेड : काळ्या ढंगाची प्रतिक्षा असलेल्या नांदेडकरांना आज सूर्या सभोवतालच्या इंद्रधनुष्याने आकर्षित केले़ सूर्याच्या या विलोभणीय दृष्याचा आंनद नागरिकांनी दुपारपर्यंत घेतला़ वातावरणातील बदलामुळे हे दृष्य निर्माण झाल्याचे खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले़ तीन नक्षत्र कोरडे गेल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळकडे लागले आहेत़ दररोजच्या कोरड्या वातावरणामुळे पावसाचा अंदाज लागत नाही़ अशा वेळी शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून सूर्याची वेगळी प्रतिमा लोकांना पाहण्यास मिळाली़ सूर्या सभोवताली वर्तुळाकार तयार झाल्यामुळे जो - तो आभाळाकडे पाहू लागला़ साधारणपणे १२ वाजेपर्यंत हे दृष्य पाहण्यास मिळाले़ यासंदर्भात खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर म्हणाले, आकाशात सूर्या भोवती झालेले या रिंगणास विज्ञानात हेलो सूर्य म्हणतात़ पृथ्वीच्या वायुमंडळातील बर्फाची ढगे सूर्याभोवती जमा होतात़ या ढगातून २२ डिग्री अंशाच्या कोनातून जेव्हा सूर्याची किरणे बाहेर पडतात, तेव्हा सूर्याच्या भोवतील इंद्रधनुष्यासारखे वलय तयार होते़ याला सूर्य हेलो म्हणतात़ शहरात गाडीपुरा, देगलूरनाका, सराफा, होळी, श्रीनगर, नवामोंढा, गोकुळनगर, शिवाजीनगर व इतर परिसरातील या दृष्याचा आनंद नागरिकांनी घेतला़ अनेकांनी काळ्या काचेतून हे दृष्य पाहिले़ (प्रतिनिधी)