शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला उत्तरानगरीच माहीत नाही

By admin | Updated: September 10, 2014 00:52 IST

औरंगाबाद : वॉर्ड २२ नारेगाव- ब्रिजवाडी येथील उत्तरानगरीत पाच वर्षांत गजबज झाली असून, मनपाकडे सर्व कर अदा करण्यात या नागरिकांनी कुठेही कसर सोडलेली नाही.

औरंगाबाद : वॉर्ड २२ नारेगाव- ब्रिजवाडी येथील उत्तरानगरीत पाच वर्षांत गजबज झाली असून, मनपाकडे सर्व कर अदा करण्यात या नागरिकांनी कुठेही कसर सोडलेली नाही. तरीदेखील येथील रस्ते, पाणी, वीज इत्यादी प्रश्नांवर विचार करतेवेळी मनपा विचारते ही वसाहत कुठे आहे. याने नागरिकांना धक्काच बसला आहे. औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या या उत्तरानगरीत प्रदूषणाचा त्रास असून, कारखान्यातील सांडपाण्याचे पाझर बोअरला येत असल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. त्या पाण्यात क्षार अधिक असल्याने त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत आहे. बिल्डर्सने जलवाहिनी टाकलेली असली तरी मनपाने तिला आपली जलवाहिनी जोडली नसल्याने नागरिकांना खाजगी कारखान्यातून पाण्याचे जार विकत आणून आपली तहान भागवावी लागते.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी जोर धरीत आहे. विजेच्या खांबावरील दिव्यांची वाट लागली असून, रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. मनपाने येथील समस्यांची सोडवणूक करावी; अन्यथा कर न भरण्याचा पवित्रा नागरिकांच्या वतीने नागेश गजभिये, किशोर पाराशर, खैरनार, विजय गवळी, नीलेश देशमुख, अरविंद शिंदे, बी.आर. तांबे आदींनी घेतला आहे.