शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे यांच्या अस्थींचे विसर्जन

By admin | Updated: June 24, 2014 00:07 IST

नर्सी नामदेव : भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा अपघाती निधनानंतर सर्वत्र त्यांच्या अस्थींचे विसर्जन होत आहे.

नर्सी नामदेव : भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा अपघाती निधनानंतर सर्वत्र त्यांच्या अस्थींचे विसर्जन होत आहे. नर्सी येथील नामदेव मंदिराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीत २३ जून रोजी दुपारी १२.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ‘अमर रहे’च्या घोषणांसह मंत्रोच्च्यारामध्ये अस्थी विसर्जन करण्यात आले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अस्थीकलश सोमवारी सकाळी १० वाजता नर्सी नामदेव पाटीवर वाहनातून आणण्यात आला. यावेळी अस्थीकलशावर उपस्थितांनी पुष्पहार, फुले वाहून श्रद्धांजली दिली. गावातील पाटी ते नामदेव मंदिरापर्यंत टाळ, मृदंग, अभंगाने मिरवणुकीद्वारे अस्थीकलश कयाधू नदीपर्यंत नेण्यात आला. ‘मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणा देत कार्यकर्ते पुढे चालत होते. अनेक कार्यकर्त्यांनी यानिमित्त मुंडन केले होते. बाबाराव बांगर यांनी धार्मिक विधी करून कयाधू पात्रात मुंडे यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, सखाराम मुटकुळे, तानाजी मुटकुळे, माणिक लोंढे, आनंदा गुहाडे, संतोष टेकाळे, डॉ. राजेश भोसले, मनोज शर्मा, रामेश्वर शिंदे, फुलाजी शिंदे, गणेश बांगर, उमेश नागरे, गोविंदराव भवर, सुधाकर पाटील, सरचिटणीस बी.डी. बांगर, शाहूराव देशमुख, निवृत्ती नागरे, पिंटू अग्रवाल, अ‍ॅड. प्रभाकर भाकरे, डॉ. गाडे, पप्पू उफाड, श्रीराम मुटकुळे, पंढरीनाथ ढाले, शाहुराव देशमुख, जगन करंडे, शिवाजी थोरात, डॉ.राजेश भोसले, रामेश्वर श्ािंदे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)