शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, अधिकाऱ्यांची तक्रार प्रधान सचिवांकडे

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : महापालिकेचा नगरसचिव विभाग आणि महापौर कला ओझा यांनी सभेमध्ये दिशाभूल केल्याचा खळबळजनक प्रकार लोकमतने शुक्रवारच्या अंकात उघडकीस आणला.

औरंगाबाद : महापालिकेचा नगरसचिव विभाग आणि महापौर कला ओझा यांनी ११ आॅगस्ट रोजी झालेल्या सभेमध्ये एक, दोन नव्हे, तर सर्व नगरसेवकांची दिशाभूल केल्याचा खळबळजनक प्रकार लोकमतने शुक्रवारच्या अंकात उघडकीस आणला. त्या वृत्ताचा आधार घेत विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांनी प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांच्याकडे महापौर, नगरसचिव व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. कार्यकारी अभियंतापदी पी.आर. बनसोड, अफसर सिद्दीकी यांना पदोन्नती दिल्याचा प्रस्ताव २३ जुलैपासून नगरसचिव विभागाकडे पडून होता. ११ आॅगस्टच्या सभेत तो ठराव ऐनवेळी का आणला. १८ दिवस प्रस्ताव विभागात पडून असताना सभेच्या मुख्य विषयपत्रिकेत तो आला नाही. शिवाय त्याची प्रसिद्धी वर्तमानपत्रातून का केली नाही. एकाच प्रस्तावाचे दोन कारणांंपुरते उतारे का तयार केले, असे अनेक प्रश्न गायकवाड यांनी पत्रातून नमूद केले आहेत. पत्रात काय आहे?विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अफसर सिद्दीकी, परमेश्वर बनसोडे यांना कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती देण्याचा प्रस्ताव गैरमार्गाने आणला असून तो बोगस आहे. महापौर व नगरसचिवांनी मनपाची दिशाभूल केली आहे. पारित न झालेला ठराव मंजूर झाल्याचे दाखवून खोटे दस्तावेज तयार केले. शासनाची व पालिकेची फसगत केली आहे. या प्रकरणी चौघांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत.