शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर करण्यासाठी औश्यात महायुतीचा मोर्चा

By admin | Updated: August 20, 2014 01:52 IST

औसा : औसा व निलंगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी महायुतीच्या वतीने औसा तहसीलवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले़




औसा : औसा व निलंगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी महायुतीच्या वतीने औसा तहसीलवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले़
येथील किल्ला मैदानावरून निघालेला मोर्चा शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने, संपर्क प्रमुख धोंडू पाटील, जिल्हा प्रमुख पप्पू कुलकर्णी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किरण उटगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला़ तसेच तहसीलदारांना दुष्काळ जाहीर करावा, पीक विमा मंजूर करावा, शेतकऱ्यांचे पीककर्ज व वीजबिल माफ करावे, जनावरांसाठी चारा छावण्या काढाव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आला़
यावेळी धोंडू पाटील, पप्पू कुलकर्णी, शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे आदींची भाषणे झाली़ (वार्ताहर)


सरकारला जनतेची काळजी नाही़ महाराष्ट्रातील शेतकरी सध्या तिहेरी संकटात सापडला आहे़ गारपीट, दुबार पेरणी व आता दुष्काळ अशा परिस्थितीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे़ शेतकऱ्यावर सारखे संकट येत आहेत़ सध्याचे आघाडी सरकार हे निष्क्रिय असून, या सरकारला घरी बसवा, औसा विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोडण्याची मागणीही किरण उटगे यांनी पक्ष निरीक्षकांकडे यावेळी केली़