शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

मानधन हडप करण्यात महाआॅनलाईनने केला ‘संग्राम’

By admin | Updated: May 28, 2014 00:20 IST

सिद्धेश्वर मुंडे , नंदागौळ केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने देशातील ग्रामपंचायती ‘हायटेक’ बनवून भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी पंचायतराज मिशन मोड प्रोजेक्टची सुरुवात केली आहे.

सिद्धेश्वर मुंडे , नंदागौळ केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने देशातील ग्रामपंचायती ‘हायटेक’ बनवून भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी पंचायतराज मिशन मोड प्रोजेक्टची सुरुवात एप्रिल २०११ पासून राज्यांच्या मदतीने केली आहे. ग्रामपंचायती हायटेक झाल्या असल्या तरी याचे काम करणार्‍या तरुणांना मात्र अर्धेच मानधन देऊन हडप करण्याचा संग्राम संबंधित विभागाने मांडल्याचा आरोप संगणक चालकांकडून केला जात आहे. ३० एप्रिल २०११ रोजी सर्वत्र संगणकीय ग्रामीण महाराष्टÑ (संग्राम) हा प्रकल्प हाती घेतला. या परिपत्रकानुसार सुमारे २७ हजार ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडल्याचे व आॅनलाईन कारभार करण्याचे ठरविण्यात आले. सर्वच ग्रामपंचायतींना संगणक, प्रिंटर या साहित्यासह एक संगणक परिचालक पुरविण्याचे काम ‘महाआॅनलाईन’ या कंपनीला दिले. परिपत्रकानुसार प्रत्येक महिन्याला संगणक चालकाला ८ हजार रुपये मानधन देण्याचे नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ३ ते ४ हजार रुपये देऊन अर्धी पगार हडपण्याचे काम या महाआॅनलाईन कंपनीने सुरु केल्याचा आरोप संगणक चालक अरुण शिंदेसह इतरांनी केला. महाआॅनलाईनच्या या गलथान कारभारामुळे संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ आल्याने संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)