शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गदा स्पर्धेत मौलिक, आदित्य प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:24 IST

क्रीडा भारतीतर्फे क्रीडा महोत्सवांतर्गत नुकत्याच झालेल्या गदा स्पर्धेत मौलिक माहेश्वरी, आदित्य भालेराव, दक्ष चव्हाण, शेख युनूस, अनिकेत श्रीखंडे, गौरव चव्हाण, तेजस जाधव, अमोल मतसागर, सुमेध जगताप यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पुंडलिकनगर येथे झालेल्या या स्पर्धेत ३७५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

औरंगाबाद : क्रीडा भारतीतर्फे क्रीडा महोत्सवांतर्गत नुकत्याच झालेल्या गदा स्पर्धेत मौलिक माहेश्वरी, आदित्य भालेराव, दक्ष चव्हाण, शेख युनूस, अनिकेत श्रीखंडे, गौरव चव्हाण, तेजस जाधव, अमोल मतसागर, सुमेध जगताप यांनी प्रथम क्रमांक मिळवला.पुंडलिकनगर येथे झालेल्या या स्पर्धेत ३७५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पदकविजेते खेळाडू : १४ वर्षे (२० किलो) : मौलिक माहेश्वरी, स्वप्नील मते, शीलसत खरात. २३ किलो : आदित्य भालेराव, अद्वैत देशपांडे, साई धीवर. २६ किलो : दक्ष चव्हाण, युवराज पवार, अद्वैत राऊत, अभय वडेकर. २९ किलो : शेख युनूस, ऋग्वेद कुलकर्णी, तौसिफ शेख, युवराज आडे. ३0 ते ३२ किलो : अनिकेत श्रीखंडे, उत्कर्ष मोरे, ओम शिंदे, रोहित राठोड, करण माछवाल, सागर चव्हाण, सूर्याक्ष जैस्वाल. ३३ ते ३५ कि. : गौरव चव्हाण, विजय सिंग, अजय सिंग, अथर्व सोडणकर, शौर्य राजपूत. ४१ किलो : तेजस जाधव, हर्ष भिसे, अबुजार पटेल. ४६ किलो : अमोल मतसागर, अंकुश धांडे. ५० किलो - सुमेध जगताप, अमजद खान. खुला गट : सचिन मिसाळ, योगेश राठोड, राज सोनार. १४ वर्षांखालील मुली २0 किलो : भूमी सोनवणे, तेजस्विनी चव्हाण, अनन्या पवार. २६ किलो : तनुजा साबळे, ऋतुजा दांडगे, तेजस्विनी जायभाये, प्रियंका पाखरे. २९ किलो : समीक्षा कोकाटे, अदिती रोकडे, अदिती सोनवणे. ३२ कि. : स्वाती रन्हेर, प्रतीक्षा कांबळे, श्रावणी कदम, अनन्या मेहेर. ३५ किलो : वैशाली रत्नपारखे, कावेरी बनकर, आम्रपाली बनसोड, प्राची देठे. ३९ किलो : जिया रत्नपारखे, नयना परदेशी, ४३ कि. : सायली शिंदे, मानसी वानगट, श्रावणी ठोंबरे. ४८ किलो : तन्वी शिंदे, गायत्री एल. १७ वर्षांखालील मुली (४८ किलो) : रिया रत्नपारखे. स्पर्धेचे उद््घाटन दीपक सावजी यांच्या हस्ते झाले. यावेळी पुरुषोत्तम हेडा, हरीश कुलकर्णी, संजीव सावजी, सुशील कुलकर्णी, रमेश नागपाल, राजगोपाल करवा, सुभाष शेळके यांची उपस्थिती होती. विजेत्यांना मिलिंद पाटील यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. या वेळी सचिव मच्छिंद्रनाथ राठोड, राजाराम राठोड, संदीप राठोड, विनोद भिवसाने, सुरेश चव्हाण, पंकज आडे, अमोल मोरे, ऋषिकेश केकान, रोहन परदेशी आदींनी परिश्रम घेतले.