शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचे आमिष दाखवून लुबाडले

By admin | Updated: September 21, 2014 00:29 IST

लातूर : एलआयसी कॉलनी भागात राहणाऱ्या सज्जादबी रमजान शेख ऊर्फ मुन्नी या महिलेस आरोपींनी २० सप्टेंबर रोजी साडेबाराच्या सुमारास तीन सोन्याचे बिस्कीट देण्याचे

लातूर : एलआयसी कॉलनी भागात राहणाऱ्या सज्जादबी रमजान शेख ऊर्फ मुन्नी या महिलेस आरोपींनी २० सप्टेंबर रोजी साडेबाराच्या सुमारास तीन सोन्याचे बिस्कीट देण्याचे अमिष दाखवून साडेतीन लाख घेवून पोबारा केल्याची घटना घडली़ शहरातील एलआयसी कॉलनी भागात मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या सज्जादबी रमजान शेख या महिलेच्या घरी विश्रांतबाई भोसने रा़इंडीया नगर, मिनी ऊर्फ ऋतुजा रा़एलआयसी कॉलनी भागात ३ जून रोजी फिर्यादीच्या घरी आल्या़ फिर्यादीस सोन्याचे तीन बिस्कीट देतो असे आमिष दाखवून ३ लाख ५० हजार रुपये घेवून निघून गेल्या़ त्या परत आल्याच नाहीत़ याबाबत विचारणा करण्यासाठी २० सप्टेंबर २०१४ रोजी १२़३० वाजण्याच्या सुमारास गेले असता आरोपी विश्रांतबाई भोसने, मिनी ऊर्फ ऋतुजा व करिष्मा यांनी संगनमत करुन फिर्यादीस मारहाण केली़ तसेच घेतलेले साडेतीन लाख रुपये परत न दिल्यामुळे फिर्यादी सज्जादबी शेख ऊर्फ मुन्नी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ४२०,३२३ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ मुन्नी शेख व सुमित पल्लोळ रा़एलआयसी कॉलनी यांनी फिर्यादी ऋतुजा ऊर्फ मिना गिरी रा़ज्ञानेश्वर नगर, एलआयसी कॉलनी येथील २० सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी जावून फिर्यादी विश्रांतबाई भोसने यांच्या विरुद्ध केलेली केस मागे घे म्हणून ओढणी ओढून आरवाच्च भाषेत आरोपीतांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली़ यावरुन कलम ४५२, ३२३, २९४, ३०६, ५०४, ३४ भादविनुसार ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ (प्रतिनिधी)