शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

तपामान ४३.५ अशांवर !

By admin | Updated: April 16, 2016 00:13 IST

औराद शहाजानी : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, या चालू आठवड्यातील गत चार दिवसात किमान तापमान ३ अंशाने वाढले आहे.

उन्हाची तीव्रता : किमान तापमान पोहचले ३३ अंशावर...औराद शहाजानी : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, या चालू आठवड्यातील गत चार दिवसात किमान तापमान ३ अंशाने वाढले आहे. औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर किमान तापमान ४३.५ अंश नोंदवले गेले आहे.एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य आग ओकायला लागला आहे. गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, ३ अंशापेक्षा अधिक तीव्रता या तापमानात वाढ झाली आहे. परिणामी रस्त्यावर शुकशुकाट जाणवू लागला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच रस्त्यावरची गर्दी कमी-कमी होत दुपारी १२ वाजताच रस्ते निर्मनुष्य होत आहेत. नदी आणि धरणक्षेत्र पुर्णता पावसाळ््यात कोरडेठाक पडल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आ हे. नदीकाठी सिंचन क्षेत्र घटल्यामुळे हिरवळ नाहिशी झाली नाही. वर्षानूवर्ष सावली देणारे अनेक झाडे यावर्षी पाण्याअभावी बोडकी झाली आहेत. परिणामी, उन्हाची तीव्रता आता दिवसेंदिवस अधिक जाणवत आहे. सायंकाळी सूर्यास्तानंतरही गरम झळा सहन कराव्या लागत आहेत. या तापमानाचा पारा आणखीन वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुलांना ताप येणे, उलटी होणे, जुलाब लागणे, त्वचा कोरडी पडणे आदीं प्रकारचे आजार होत आहेत. नागरिकांनी शक्यतो दुपारचा प्रवास टाळावा, असे वैद्यकिय अधिकारी डॉ. डी. एस. कदम यांनी सांगितले.औराद हवामान केंद्रावरील नोंदी...दिनांककमालकिमानबाष्पीभवन११ एप्रिल ४१.०५३२७.०८१२ एप्रिल४२.००३१८.००१३ एप्रिल४२.०५३२८.०२१४ एप्रिल४२.०५३१८.०३१५ एप्रिल४३.०५३३८.०४