लोकमत सखीमंच नोंदणी सुरू

By Admin | Updated: February 8, 2015 00:12 IST2015-02-07T23:51:12+5:302015-02-08T00:12:25+5:30

बीड : लोकमत सखी मंच २०१५ सदस्य नोंदणीला शनिवारपासून सुरूवात झाली. सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, प्राचार्या सविता शेटे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून

Lokmat Rishimanchi registration begins | लोकमत सखीमंच नोंदणी सुरू

लोकमत सखीमंच नोंदणी सुरू


बीड : लोकमत सखी मंच २०१५ सदस्य नोंदणीला शनिवारपासून सुरूवात झाली. सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, प्राचार्या सविता शेटे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून या नोंदणीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रायोजक, महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सखी मंच सदस्य होण्यासाठी दिवसभर महिलांची गर्दी होती. उशिरापर्यंत नोंदणी सुरू होती. जास्तीत जास्त महिलांनी लोकमत सखी मंचचे सदस्य होऊन बक्षीसे व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमत सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lokmat Rishimanchi registration begins