शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर

By admin | Updated: May 28, 2014 00:41 IST

नांदेड : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्‍या लोकमत समुहातर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४'चे आयोजन करण्यात आले आहे़

नांदेड : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्‍या लोकमत समुहातर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४'चे आयोजन करण्यात आले आहे़ ३० मे ते ३१ जून दरम्यान मल्टीपर्पज हायस्कूल वजिराबाद, नांदेड येथे होणार्‍या प्रदर्शनात राज्यातील नामवंत शैक्षणिक संस्था, प्रोफेशनल कोर्सेस, अ‍ॅनिमेशन, फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, स्पोकन इंग्लिश आदी संस्था सहभागी होणार आहेत़ या एज्युकेशन फेअरचे प्रायोजक रत्नेश्वरी इन्स्टिट्यूट आॅफ पालिटेक्निक विष्णूपुरी, नांदेड हे आहेत. एस्पायर एज्युकेशन फेअर २०१४ राज्यस्तरावर होत असून यात नांदेड, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे आणि सोलापूर या बारा जिल्ह्याचा समावेश आहे़ मोजकेच स्टॉल्स शिल्लक असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी आजच आपला स्टॉल बूक करावा, असे आवाहन संयोजकांतर्फे केले आहे़ अधिक माहितीसाठी लोकमत विभागीय कार्यालय, शिवाजीनगर, नांदेड येथे अथवा ९९२२४०२४१५ या क्रमांकावर संपर्क साधावा़ सहभागी संस्था पुढीलप्रमाणे, ग्रामीण सायन्स(व्होकेशनल) कॉलेज, विष्णुपूरी, नांदेड, श्री गुरु गोविंदसिंघ बी़जे़ कॉलेज, सिडको, नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपूरी, नांदेड, व्हीटसकॉम एज्युसोल्युशन, भाग्यनगर रोड, नांदेड, ढोले पाटील ग्रुप आॅफ इन्स्टीट्युट, पुणे, सहयोग एज्युकेशन कॅम्पस, विष्णुपूरी, नांदेड, एस़जी़एम़ विद्यालय, आनंदनगर, नांदेड, लाईफ एज्युकेशन इन्स्टीट्युट, भाग्यनगर रोड, नांदेड, आय़टी़ हब वजिराबाद, नांदेड, सृजन अ‍ॅनिमेशन, पुणे, जवाहरलाल दर्डा इन्स्टीट्युट आॅफ इंजिनिअरींग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ, डॉ़ डी़वाय़ पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आकुर्डी, पुणे, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टीट्युट पुणे, मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशन नांदेड, एम़जी़एम़ कॉलेज, नांदेड, मोशन कोटा नांदेड स्टडी सेंटर, विसावानगर, नांदेड, विज्ञान केंद्र, वारंगा फाटा, ताक़ळमनुरी, जि़ हिंगोली यांचा समावेश आहे़ (वाणिज्य प्रतिनिधी) लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर २०१४ दिनांक ३० मे ते १ जून वेळ : सकाळी १० ते रात्री ९ स्थळ : मल्टीपर्पज ग्राऊंड, वजिराबाद, नांदेड