शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब्ब

By admin | Updated: May 9, 2016 23:54 IST

अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई दुष्काळी परिषदेचे औचित्य साधत केज विधानसभा मतदारसंघात नमिता अक्षय मुंदडा याच कै. डॉ. विमल मुंदडा यांच्या वारसदार आहेत,

अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाईदुष्काळी परिषदेचे औचित्य साधत केज विधानसभा मतदारसंघात नमिता अक्षय मुंदडा याच कै. डॉ. विमल मुंदडा यांच्या वारसदार आहेत, असे शिक्कामोर्तब्ब करीत पक्षांतर्गत विरोधकांना चपराक देत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यापुढे नव्या चेहऱ्यांच्या पाठीशी आपली ताकद उभा करण्याची ही त्यांची नवी खेळी अनेकांची धाकधुक वाढविणारी ठरली. दुष्काळाच्या निमित्ताने अंबाजोगाईत दुष्काळ पषिद झाली. ही परिषद दुष्काळाऐवजी राकाँमधील गटा-तटानेच नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या स्मरणात राहिली. दुष्काळी परिषदेच्या निमित्ताने पक्षातील नवीन चेहऱ्यांच्या पाठीशी ताकद उभा करण्याचा अजित पवारांचा डाव या निमित्ताने समोर आला. नमिता अक्षय मुंदडा, अक्षय मुंदडा, जि. प. चे सभापती संदिप क्षीरसागर, युद्धजित पंडित, जयदत्त धस हे नवे चेहरे व्यासपीठावर होते. पवारांनी केज विधानसभा मतदार संघ व कै. डॉ. विमल मुंदडा यांचे नेतृत्व हे समीकरण दृढ झाले होते. याची आठवण उपस्थितांना करून देत विमलतार्इंच्या कार्याचा वारसा त्यांच्या सूनबाई नमिता मुंदडा समर्थपणे पुढे नेत असल्याचा उल्लेख आवर्जुन केला. अक्षय मुंदडा, नंदकिशोर मुंदडा हा परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम करीत असल्याचे ठणकावून सांगितले. असे सांगत असतांना अजित पवारांनी या परिसरातील पक्षातील अनेकांचे नाव घेणे टाळले. जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे. पुढारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. मात्र, पक्षांतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात असल्याने याचा फटकाही पक्षाला निवडणुकीत सहन करावा लागला, याची आठवण करून देत केज विधानसभा मतदार संघात नमिता मुंदडा यांच्या नेत्तृत्वावर शिक्कामोर्तब्ब केल्याची चर्चा दोन दिवसापासून तालुक्यात रंगत आहे.