शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कामगार संघटनेच्या रजा आंदोलनाचा फज्जा

By admin | Updated: April 26, 2016 23:47 IST

नांदेड : एसटी कामगार करारातील काही कलमे रद्द केल्याच्या निषेधार्थ राज्य परिवहन महामंडळातील मान्यताप्राप्त संघटनेने २६ आणि २७ एप्रिल रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता़

नांदेड : एसटी कामगार करारातील काही कलमे रद्द केल्याच्या निषेधार्थ राज्य परिवहन महामंडळातील मान्यताप्राप्त संघटनेने २६ आणि २७ एप्रिल रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता़ सामूहिक रजा आंदोलनासाठी महाराष्ट्रातून केवळ २८०० कर्मचाऱ्यांचे रजा अर्ज आले होते़ आंदोलनाकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्याने या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचे मत इंटकचे विभागीय सचिव पी़ आऱ इंगळे यांनी व्यक्त केले़ आंदोलनातील मुद्दे कर्मचारी हिताचे नसून ते मान्यताप्राप्त संघटनेच्या हिताचे असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे इंटकचे म्हणणे आहे़ नांदेड विभागातून ३ हजार २२५ कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३१२ कर्मचाऱ्यांनी रजेसाठी अर्ज केले होते़ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रजा घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा एसटी प्रशासनाने दिल्यानेदेखील अनेकांनी रजा घेतली नाही़ अशा परिस्थितीत आंदोलन फसेल या भीतीने कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय नेहमीप्रमाणे मान्यताप्राप्त संघटनेने आंदोलन मागे घेतल्याचे प्रतिक्रिया इंटकने पी़ आऱ इंगळे यांनी दिली़ दरम्यान, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संघटनेची बैठक झाली़ या बैठकीत प्रशासन आणि परिवहन मंत्र्यांनी रद्द केलेली कलमे ठेवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आंदोलन स्थगित केल्याची प्रतिक्रिया मान्यताप्राप्त संघटनेच्या शीला नाईकवाडे यांनी दिली़ (प्रतिनिधी)