शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

किनवट, मुखेड,माहुरातील तलाठी संपावर

By admin | Updated: April 26, 2016 23:47 IST

किनवट/मुखेड/माहूर/बारड : तलाठी व मंडळाधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळाधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

किनवट/मुखेड/माहूर/बारड : तलाठी व मंडळाधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळाधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक, शेतकऱ्यांची विविध कामे रखडली आहेत. मुखेड येथे संघटनेने तहसीलदार अरूण जटाळे यांना निवेदन दिले़ संपात तालुकाध्यक्ष भारत कदम, उपाध्यक्ष बालाजी बोरसुरे, सचिव आरक़े़पवार, कार्याध्यक्ष अजयसिंह ठाकूर, लक्ष्मण देशमुख, अमोल चव्हाण, एस़ आऱ जांभळे, बीक़़ेभोसले, शिवप्रसाद बालीपोगुल, देवीदास भुरेवार, सुधीर उत्तरवार, मिरा नलगुलवार, बी़एफ़राठोड, व्ही़ एमक़ोणेरी, आऱआऱपद्मवार, पी़ एफ़पडोळे, एस़जी़ जमदाडे, जी़ डे़ मेहत्रे, एस़बी़चव्हाण, ए़एनग़ंगावणे, एल़आऱदेशमुख, बी़एल़ तोटावाड, जी़डी़ कल्याणकर, एस़डी़ लोकरे, एऩएस़भिसे, एस़आऱपाटील, पी़ए़इंगळे, उषा देवतळे, आरक़े़पवार, आऱजीक़ापसे, एस़बी़मुंडे, डी़एम़पाटील, पी़एस़ होडबे, एम़जी़ जमदाडे, एस़बी़ गटलेवार आदी महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत़ (वार्ताहर)शेतकऱ्यांची गैरसोयकिनवट : राज्य तलाठी महासंघ तालुका शाखा किनवटचे सर्व तलाठी बेमुदत संपावर गेल्याने ग्रामीण जनता विशेषत: शेतकऱ्यांची तलाठीअभावी मोठी गैरसोय झाली. तलाठी हाके, रेड्डी, जाधव व इतरांनी प्रभारी तहसीलदार म़ अजीमोद्दीन यांना निवेदन दिले़ मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. (वार्ताहर)माहूर तहसील ठप्पश्रीक्षेत्र माहूर : नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कारकून बेमुदत संपावर गेल्याने येथील तहसील कार्यालयातील सर्व कारभार ठप्प झाला आहे़ मागण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्याने २६ पासून राज्यव्यापी संप पुकारण्यात आला़ त्यामुळे माहूर तलाठी संघटना यात सहभागी झाली आहे़ निवेदनावर अध्यक्ष विश्वास फड, सचिव एस़ के़ साळसुंदर, उपाध्यक्ष व्ही़पी़राजूरवार, सी़ पी़ बाबर, एम़बी़ दलाल, आऱ एस़ भंडारे, व्ही़एऩअंभोरे, सुनीता चेवटे, पी़बी़राऊत, आऱ एस़ सूर्यवंशी, एस़बी़सावंत, अमित गाटके, बी़जेक़ांबळे, जी़ महेंद्र रेड्डी, के़आऱघुगे, आऱ एस़ अंकमवार यांच्या सह्या आहेत़ (वार्ताहर)