किनवट, मुखेड,माहुरातील तलाठी संपावर

By Admin | Updated: April 26, 2016 23:47 IST2016-04-26T23:31:38+5:302016-04-26T23:47:50+5:30

किनवट/मुखेड/माहूर/बारड : तलाठी व मंडळाधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळाधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

Kinwat, Mukhed, Talathi Stamp in the Mahune | किनवट, मुखेड,माहुरातील तलाठी संपावर

किनवट, मुखेड,माहुरातील तलाठी संपावर

किनवट/मुखेड/माहूर/बारड : तलाठी व मंडळाधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळाधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक, शेतकऱ्यांची विविध कामे रखडली आहेत.
मुखेड येथे संघटनेने तहसीलदार अरूण जटाळे यांना निवेदन दिले़ संपात तालुकाध्यक्ष भारत कदम, उपाध्यक्ष बालाजी बोरसुरे, सचिव आरक़े़पवार, कार्याध्यक्ष अजयसिंह ठाकूर, लक्ष्मण देशमुख, अमोल चव्हाण, एस़ आऱ जांभळे, बीक़़ेभोसले, शिवप्रसाद बालीपोगुल, देवीदास भुरेवार, सुधीर उत्तरवार, मिरा नलगुलवार, बी़एफ़राठोड, व्ही़ एमक़ोणेरी, आऱआऱपद्मवार, पी़ एफ़पडोळे, एस़जी़ जमदाडे, जी़ डे़ मेहत्रे, एस़बी़चव्हाण, ए़एनग़ंगावणे, एल़आऱदेशमुख, बी़एल़ तोटावाड, जी़डी़ कल्याणकर, एस़डी़ लोकरे, एऩएस़भिसे, एस़आऱपाटील, पी़ए़इंगळे, उषा देवतळे, आरक़े़पवार, आऱजीक़ापसे, एस़बी़मुंडे, डी़एम़पाटील, पी़एस़ होडबे, एम़जी़ जमदाडे, एस़बी़ गटलेवार आदी महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत़ (वार्ताहर)
शेतकऱ्यांची गैरसोय
किनवट : राज्य तलाठी महासंघ तालुका शाखा किनवटचे सर्व तलाठी बेमुदत संपावर गेल्याने ग्रामीण जनता विशेषत: शेतकऱ्यांची तलाठीअभावी मोठी गैरसोय झाली. तलाठी हाके, रेड्डी, जाधव व इतरांनी प्रभारी तहसीलदार म़ अजीमोद्दीन यांना निवेदन दिले़
मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.
(वार्ताहर)
माहूर तहसील ठप्प
श्रीक्षेत्र माहूर : नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कारकून बेमुदत संपावर गेल्याने येथील तहसील कार्यालयातील सर्व कारभार ठप्प झाला आहे़ मागण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्याने २६ पासून राज्यव्यापी संप पुकारण्यात आला़ त्यामुळे माहूर तलाठी संघटना यात सहभागी झाली आहे़
निवेदनावर अध्यक्ष विश्वास फड, सचिव एस़ के़ साळसुंदर, उपाध्यक्ष व्ही़पी़राजूरवार, सी़ पी़ बाबर, एम़बी़ दलाल, आऱ एस़ भंडारे, व्ही़एऩअंभोरे, सुनीता चेवटे, पी़बी़राऊत, आऱ एस़ सूर्यवंशी, एस़बी़सावंत, अमित गाटके, बी़जेक़ांबळे, जी़ महेंद्र रेड्डी, के़आऱघुगे, आऱ एस़ अंकमवार यांच्या सह्या आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Kinwat, Mukhed, Talathi Stamp in the Mahune