शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणामुळे करंजीत शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: April 16, 2016 23:45 IST

कोळनूर : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जळकोट तालुक्यातील करंजी येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे़

कोळनूर : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे जळकोट तालुक्यातील करंजी येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे़ शिवकांत रामराव टाकळे (३५, रा़ करंजी, ता़ जळकोट) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे़ करंजी येथील शिवकांत टाकळे यांना ११ गुंठे जमीन आहे़ कुटुंबाचा उदरनिर्वाह एवढ्या शेतीवर भागत नसल्याने त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जळकोट शाखेकडून ५० हजार रूपयांचे कर्ज घेऊन छोटेसे किराणा दुकान सुरू केले होते़ यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून काहीही उत्पन्न निघाले नाही़ तसेच दुकानही चालत नसल्याने ते चिंताग्रस्त होते़ यातूनच त्यांनी शनिवारी पहाटे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, भाऊ, बहिण असा परिवार आहे़ घटनास्थळास जळकोट पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला़ अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंडित सिरसे, पोहेकॉ़ चव्हाण, पोहेकॉ जाधव करीत आहेत़