शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

कंधारात लाचप्रकरणी शिपायास अटक

By admin | Updated: January 6, 2015 13:05 IST

कंधार येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयातील शिपायास ३00 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

नांदेड : कंधार येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयातील शिपायास ३00 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी खताच्या नक्कला देण्यासाठी शिपाई हरिकृष्ण गोविंदराव पांचाळ यांनी ३00 रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने यासंबधी अँन्टी करप्शन ब्युरो नांदेड कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळा कार्यवाहित कंधार दुय्यम निबंधक कार्यालयातील शिपाई हरिकृष्ण गोविंदराव पांचाळ वय ३३ यास ५ जानेवारी रोजी कंधार येथे ३00 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.यात अप्पर पोलिस अधीक्षक एन. व्ही. देशमुख, पोलिस निरीक्षक एस. जे. माने, अशोक गिते, पोहेकॉ अर्जुनसिंग ठाकूर, पो. ना.बाबु गाजुलवार, मारोती केसगीरे, शेख अनवर यांनी सापळा कार्यवाहीत सहभाग नोंदविला. तपास पो. नि. माने करीत आहेत./(प्रतिनिधी)