शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

जैन समाजाने सवलतींचा लाभ घ्यावा- पारख

By admin | Updated: June 29, 2014 00:43 IST

जालना: जैन समाजांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी अल्पसंख्यांक दर्जाचा लाभ घेतला पाहिजे, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी व्यक्त केले.

जालना: जैन समाजांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी अल्पसंख्यांक दर्जाचा लाभ घेतला पाहिजे, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी व्यक्त केले. भारतीय जैन संघटनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख व वरिष्ठ पदाधिकरी मार्च महिन्यांपासून परिवर्तन यात्रेद्वारे भारत दौऱ्यावर आहेत. ही यात्रा २५ जून रोजी जालना येथे आली असता, यात्रेचे स्वागत करण्यात आले. जैन भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हस्तीमल बंब हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी राष्ट्रीय संयोजक महेश कोठारी, राज्याध्यक्ष पारस ओसवाल, स्थानकवासी समाजाचे महामंत्री आनंद सुराणा, मूर्तीपूजक समाजाचे विनयकुमार आबड, सुरेशचंद मुथ्था, तेरापंथ समाजाचे सुरेशचंद्र सेठिया, दिगंबर जैन समाजाचे जीनदास वायकोस, अकलंब मिश्रीकोटकर, रमेशचंद चोविश्या आदी उपस्थित होते. यावेळी हस्तिमल बंब यांनी संघटनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अ‍ॅड. अभय सेठिया, विजय सुराणा, धनराज जैन, ताराचंद कुचेरिया, नरेंद्र मोदी, विनोद सावजी, पुखराज बंब यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)