शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भूम तालुक्यात कांदा लागवड झाली ठप्प !

By admin | Updated: July 30, 2014 00:54 IST

भूम : पावसाअभावी तालुक्यात कांदा लागवड थांबली असून, यंदा कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता काही जाणकार शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे.

भूम : पावसाअभावी तालुक्यात कांदा लागवड थांबली असून, यंदा कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता काही जाणकार शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे.तालुक्यात अलीकडच्या काळात इतर पिकांसोबत शेतकरी कांदा लागवडीकडे वळला आहे. यासाठी लागणारे बी आणून रोपे तयार करण्याची प्रक्रिया तालुक्यात पूर्ण झाली आहे. परंतु, मागील पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने लागवडीयोग्य झालेली रोपे लागवड करण्यास पाण्याअभावी अडचण होत आहे. तालुक्यात चिंचोली, उळूप, वरुड, सावरगाव, दरेवाडी, भूम, गोलेगाव, चिंचपूर, वालवड, वांगी, माणकेश्वर आदी भागात कांदा लागवडीचे मोठे क्षेत्र आहे. दरवर्षी जून, जुलै महिन्यात पावसाळी हंगामात कांदा लागवड केली जाते. परंतु यंदा जून महिना कोरडा गेला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे बी टाकून रोपे तयार केली होती, त्याची उपलब्ध पाण्यावर उगवण चांगल्याप्रकारे झाली असली तरी ढगाळ हवामानामुळे व अल्प पावसामुळे रोपामध्ये घट झाल्याने लागवडीचे क्षेत्र घटून शेतकऱ्यांना आर्थिक झळ पोहोचत आहे. दरम्यान, कांदा उत्पादन घटण्याची शक्यताही काही जाणकार शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)