शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

९३ रुग्णांची वाढ, ६१ रुग्णांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या ९३ रुग्णांची वाढ झाली, तर उपचार पूर्ण झालेल्या ६१ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या ९३ रुग्णांची वाढ झाली, तर उपचार पूर्ण झालेल्या ६१ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,५२२ एवढी झाली आहे. यातील ४२,८५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ९३ रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील ८१, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३७ आणि ग्रामीण भागातील २४ अशा ६१ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. नवनाथनगरातील ७५ वर्षीय स्त्री, गारखेडामधील ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी परिसर २, पेठेनगर १, उस्मानपुरा २, अंगुरीबाग १, न्यू श्रेयनगर १, मिल कॉर्नर १, एसएसी बोर्ड परिसर १, संजयनगर १, एसबी कॉलनी १, शहानूरमियाँ दर्गा परिसर १, एन सहा १, एन चार १, एमजीएम ज्युनिअर कॉलेज परिसर १, कांचनवाडी १, कुंभारवाडा १, छावणी परिसर २, मुकुंदवाडी १, बुढीलेन २, रोकडिया हनुमान कॉलनी १, कासलीवाल मार्बल १, पुष्पानगर १, श्री हरीनगर, गजानन कॉलनी १, एन सात १, एसपीआय सायन्सेस संस्था परिसर १, मयूर पार्क १, माजी सैनिक कॉलनी १, पडेगाव १, ठाकरेनगर १, मयूरबन सो., हडको १, शेंद्रा प्लाझा १, विश्वभारती कॉलनी ३, भानुदासनगर १, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी १, वर्धमान रेसिडन्सी २, आंबेडकरनगर १, नागेश्वरवाडी २, आनंदवन सो., १, हनुमान मंदिर १, मोहनलालनगर १, मिलिनियम पार्क १, सिंहगड कॉलनी १, बीड बायपास, नाईकनगर १, गजराजनगर १, रेणुकानगर १, गारखेडा परिसर १, जवाहर कॉलनी १, समर्थनगर १, पटेलनगर १, मथुरानगर २, देवळाई १, हडको १, अन्य २१.

ग्रामीण भागातील रुग्ण

विहामांडवा, पैठण १, पैठण १, खुलताबाद १, अंबेलोहळ, गंगापूर १, बजाजनगर १, वाळूज २, मुर्शिदाबादवाडी, फुलंब्री १, अन्य ४.