शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

क्षमता वाढविल्यास संधी आपोआप मिळेल

By admin | Updated: April 20, 2016 00:21 IST

औरंगाबाद : नाट्यक्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमची क्षमता वाढवावी लागेल.

औरंगाबाद : नाट्यक्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमची क्षमता वाढवावी लागेल. क्षमता वाढल्यानंतर आपोआप व्यावसायिक लोक असतील, प्रयोगवाले असतील किंवा शासनवाले असतील. त्यांना तुम्हाला संधी द्यावीच लागेल किंबहुना ते संधी देत नसतात ती तुम्ही निर्माण करत असतात, असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तसेच स्वतंत्रते भगवती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालरंगभूमी शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते झाले. हे शिबीर बालरंगभूमीसाठी काम करणारे लेखक, दिग्दर्शक आणि शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले होते; पण म्हणावा तेवढा प्रतिसाद या शिबिरास मिळाला नाही. यावेळी व्यासपीठावर चंद्रशेखर पाठक, सूर्यकांत पाठक, शिवाजी शिंदे आणि कमलताई सोनटक्के यांची उपस्थिती होती. दौलताबादजवळील दत्तधाम संस्थान मंदिराच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या शिबिरात मार्गदर्शन करताना कमलाकर सोनटक्के म्हणाले की, नाट्य परिषदेला सुद्धा शिकण्यासाठी बालरंगभूमीसारख्या शिबिराची योजना फार उद्बोधक ठरेल. यापूर्वीची जेवढी शिबिरे झाली ती सुनियंत्रित झाली. नाटकामध्ये त्याज्य काहीही नाही. पूर्वीच्या नाटकांना दिग्दर्शक नसायचा तो तालीम मास्टर असायचा. नाटकाच्या संस्थाही फार मोठ्या लक्षाधीश माणसांनी चालवलेल्या नाहीत. ती तुमच्यासारखीच अस्वस्थ लोकं होती.सूत्रसंचालन करून पार्थ बावस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्मला अस्वलीकर यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.