शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

योजना राबविलेली गावे टंचाईत कशी?

By admin | Updated: April 29, 2015 00:54 IST

बीड : कोट्यावधी रूपये केवळ पाणी पुरवठा योजनावर खर्च करूनही प्रत्येक वर्षी तीच ती गावे टंचाईमध्ये येतातच कशी? असा सवाल पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव महेश सावंत यांनी उपस्थित केला.

बीड : कोट्यावधी रूपये केवळ पाणी पुरवठा योजनावर खर्च करूनही प्रत्येक वर्षी तीच ती गावे टंचाईमध्ये येतातच कशी? असा सवाल पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव महेश सावंत यांनी उपस्थित केला.बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात सोमवारी पाणी टंचाई आडवा बैठक सावंत यांनी घेतली.याप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कक्ष अधिकारी मुंबई राजेंद्र कुमठगी, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, ग्रामीण पुरवठा अधिकारी एस. व्ही. चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.मागील तीन वर्षापासून जिल्हयात दुष्काळी परिस्थिती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांवर कोट्यावधी रूपयांचा चुराडा झालेला आहे. ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून पाणी पुरवठ्याच्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत. तीच गावे पुन्हा २०१५ च्या दुष्काळी गावांमध्ये असल्याचे निदर्शनास आल्याने पाणी पुरवठा विभागाचे उपसचिव यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)