शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ६८० गावांमध्ये अतिवृष्टी; सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाल्याची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:13 IST

मराठवाड्यात ६ मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. २७ ते २८ मे सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील तब्बल ३४ महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे ६८० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. या गावांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यातील १७महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत.

मराठवाड्यात ६ मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. २७ ते २८ मे सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. विभागात सरासरी २३.६ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ४४ मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला. नांदेड जिल्ह्यात ३० मिमी, बीड जिल्ह्यात २६ मिमी, हिंगोली जिल्ह्यात २७ मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २२ मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात १० मिमी पाऊस झाला.

मे महिन्याने मोडला विक्रममेमधील २८ पैकी १६ दिवस पावसाची नोंद झाली. २५ वर्षात मे महिन्यात इतक्या दिवस पाऊस बरसण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठवाड्यात यंदा मे महिन्यात सरासरी १७७मिमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण गतवर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसाच्या तुलनेत १३८९ टक्के इतके जास्त असून हा विक्रम आहे.

या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी जालना: जालना शहर (६६ मिमी), जालना ग्रामीण (६६ मिमी), परतूर (१०२ मिमी), वाटूर (६५ मिमी), आष्टी (६६ मिमी), श्रीष्टी (१०२ मिमी), बदनापूर (६५ मिमी), शेलगाव (६९ मिमी), बावणे (६८ मिमी), रोशनगाव (६५ मिमी), तीर्थपुरी (६९ मिमी), कुंभारी पिंपळगाव (६९ मिमी), अंतरवाली (६२ मिमी), रांजणी (७९ मिमी), जांब समर्थ (६६ मिमी), मंठा (७३ मिमी).

छत्रपती संभाजीनगर :चित्ते पिंपळगाव ७४, करमाड ६६, कचनेर ६६ , आडूळ ८०

लातूर :लातूर ६८, हरंगुळ ६८, कासारखेडा ६६, वडवळ ७०, अष्टा ९३

नांदेड:येवती ६५, जहूर ७५, गोळेगाव ६६

हिंगोली :कळमनुरी ६६, वाकोडी ८९, नांदापूर वारंगा ६५, वारंगा ६६(पाऊस मिमीमध्ये)

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी