शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेकडून अपंगांचे सर्व्हेक्षण

By admin | Updated: March 27, 2016 00:09 IST

जालना : जालना नगर परिषदेच्या वतीने शहरातील अपंगांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी आशा कर्मचाऱ्यांना माहिती संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जालना : जालना नगर परिषदेच्या वतीने शहरातील अपंगांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी आशा कर्मचाऱ्यांना माहिती संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत अपंगांच्या योजनांसाठी आलेल्या निधीचा विनियोग करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जालना नगर परिषदेकडे शहरातील अपंगांची निश्चित आकडेवारी व माहिती उपलब्ध नसल्यामुळे सदर योजनांची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यानुषंगाने पालिकेने जालना शहरातील अपंगांच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले आहे. आशा कर्मचाऱ्यांवर सर्व्हेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. तसेच जालना नगर परिषदेच्या पाणीवेस भागातील दवाखान्यात देखील अंपंगांची माहिती स्वीकारली जाणार आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला अर्थसंकल्पातील काही निधी अपंगांच्या कल्याणार्थ खर्च करावा लागतो. हा निधी योग्य तऱ्हेने खर्च करण्यास येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले आहे.जालना शहरातील अपंगांनी आपापली माहिती आशा कर्मचारी किंवा नगर परिषदेच्या पाणीवेसस्थित दवाखान्यात नोंदवावी, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी केले आहे.