शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या निधीचा प्रश्न पालकमंत्र्यांनी टोलवला

By admin | Updated: March 13, 2016 14:25 IST

हिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी टोलवाटोलवी केली.

हिंगोली : सार्वजनिक बांधकाम विभागाने जि.प.च्या रस्त्यांवर टाकलेल्या कामांना जि.प.ची ना-हरकत नसल्याने ब्रेक लागला आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी टोलवाटोलवी केली.यात जिल्हा परिषदेचे रस्ते असले तरी प्रत्येकी पन्नास टक्के याप्रमाणे निधी दिल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जिल्हा परिषदेला निधी दिला नाही, असे नाही. मात्र आता ना-हरकत मिळत नसल्याच्या मुद्यावर मात्र ते काहीही बोलले नाही. त्यामुळे या प्रश्नावर पुढील भूमिका कळाली नाही.दरम्यान, प्रशासन आता जि.प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांच्याकडे याबाबत विचारणा करीत आहे. तर त्यांनी मात्र जि.प.ला निधी मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. यात इतर सदस्यांचीही मागणी आहे. त्यामुळे निधीसह कामे वर्ग न झाल्यास आयुक्तांकडे दाद मागणे हाच एकमेव पर्याय आहे. अर्थसंकल्पीय कामे वगळता इतर कामे ग्रामीण रस्त्यावर होत असल्यास ती जि.प.कडूनच करून घ्यावी, या शासन आदेशाचा दाखलाही त्यांनी दिला. त्याचबरोबर खासदार-आमदारांच्या मतदारसंघात होणारी कामे ही जि.प.च्या मतदारसंघातच होतात. तर जि.प. ही सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळे त्यांनी कोणताही भेदभाव पाळू नये, असे आवाहन केले. (जि.प्र.)