शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण बँकेची नकारघंटा

By admin | Updated: July 10, 2014 00:44 IST

बारूळ : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठणास ग्रामीण बँकेची बारूळ शाखा टाळाटाळ करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे़

बारूळ : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठणास ग्रामीण बँकेची बारूळ शाखा टाळाटाळ करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे़ शिरूर, बारूळ, वरवंट, रहाटी, मंगनाळी आदी गावांतील शेतकऱ्यांचे गारपीटीने मोेठे नुकसान झाले होते़ शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश देवूनही ग्रामीण बँक मात्र आम्हाला लेखी आदेश आले नाहीत, त्यामुळे आम्ही कर्जाचे पुनर्गठण करणार नाही असे सांगितले़ याशिवाय या शाखेला नवीन पीक कर्ज देण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने नवीन पीक कर्ज देऊ शकणार नाहीत, असेही बँकेने शेतकऱ्यांना कळविले़ एकूणच या प्रकाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू असे अंकुश पाटील जाधव, नारायण पंदिलवाड, गणेश तोटवाड, जगदीश वडजे, माधव देवकत्ते, चांदू नवघरे आदींनी सांगितले़गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पुनर्गठण करण्याबाबत तहसीलदार किंवा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लेखी आदेश नाहीत़ या बँकेने नवीन पीककर्जही देण्यास वरिष्ठ अधिकारी नकार देत आहेत - बी़बी़ शिंदे, शाखाधिकारी़शेतकऱ्यांच्या पिकाचे पुनर्गठण करण्याचे आदेश आम्हाला प्राप्त झाले नाहीत - व्ही़एस़ शिंदे, तहसीलदार, कंधाऱमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गारपीटग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठण व्हावे असे सांगितले़ बँका मात्र आमच्याकडून पीक वसुली करतात व नवीन पीक कर्ज देत नाहीत - अंकुश जाधव, शेतकरी, बारुळ