शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथदिंडी उत्साहात

By admin | Updated: July 26, 2014 00:39 IST

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शुक्रवारी शहरातील टाऊन हॉल मैदानापासून दयानंद महाविद्यालयातील संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली़साहित्य संमेलनाचे उद्घाटन दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी होणार आहे. दरम्यान, ग्रंथदिंडीचे उद्घाटन संस्कारवर्धिनीचे सचिव विजय दबडगावकर, साने गुरूजी शैक्षणिक संकुलाचे सचिव कालिदास माने, ज्ञानप्रकाश प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश नरहरे, संमेलनाचे निमंत्रक विकास पाटील, शरद कोरे, राजकुमार काळभोर, दशरथ यादव, ज्ञानेश्वर पतंगे, सतीश मडके, नयन राजमाने यांच्या उपस्थितीत करण्यात आले़ दिंडीची सुरूवात टाऊन हॉल येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली़ दिंडीत संस्कारवर्धिनी विद्यालय, साने गुरूजी शैक्षणिक संकुल, महात्मा फुले विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, गोदावरी कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा यासह शहरातील दहा शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीत सहभाग घेतला असून या दिंंडीचा समारोप दयानंद सभागृहातील संमेलनस्थळी करण्यात आला़ विद्यार्थी आणि नवोदित साहित्यिक ग्रंथदिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंबेडकर पार्क येथून दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहासमोर या ग्रंथदिंडीचा समारोप झाला. शनिवारी सकाळी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. (प्रतिनिधी)