शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तिमत्त्व व राशींमधील गमतीजमती

By admin | Updated: June 9, 2016 23:53 IST

औरंगाबाद : कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एका धमाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तींच्या राशीमुळे त्यांच्यात आलेले गुणधर्म, स्वभाववैशिष्ट्ये आणि त्यामुळे होणाऱ्या विविध गमतीजमती यावर आधारित एका धमाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्योतिषाचार्य विवेक म्हेत्रे हे त्यांच्या ‘राशी कवच’ या कार्यक्रमातून राशींमुळे होणाऱ्या गमतीजमती सांगून सखींचे मनोरंजन करणार आहेत. १३ जून रोजी सायं. ४ वा. संत एकनाथ रंगमंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याभोवती आपले आयुष्य फिरत असते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तिन्ही काळांचा विचार करून पावले टाकत असतो. काल केलेल्या चुका आज करायच्या नाही आणि पुढे पण होऊ द्यायच्या नाहीत, असे ठरवणारी प्रत्येक व्यक्ती तिन्ही काळांचा विचार करीत असते. पण हा विचार करीत असताना नेमका राशींचा प्रभाव त्याच्या जीवनावर कसा आणि केव्हा होतो, मनुष्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा व्यवसाय, प्रगती, नोकरी, यश या सर्व गोष्टींवर त्याच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या नशिबाचा आणि राशींचा कसा प्रभाव पडतो, हेच नेमके या कार्यक्रमातून सांगण्यात येणार आहे. सखी मंच सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राशींच्या गमतीजमती सांगणाऱ्या या धमाल कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.अनोख्या कथेची थरारक मालिका ‘कवच’...कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच प्रस्तुत पुन्हा एकदा नवीन संकल्पना नवीन विषय घेऊन गोव्यासह महाराष्ट्रात येत आहे. वेगळा विषय, वेगळी कथा, वेगळा बाज अशी कार्यक्रमाची प्रस्तुती आहे. प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न नेहमीच ‘कलर्स’ चॅनलतर्फे करण्यात येतो. ‘कवच’ या कलर्स चॅनलच्या नवीन धारावाहिकमधून पारिधी आणि राजबीर या जोडप्याची कहाणी सांगण्यात येणार आहे.एक दुष्टात्मा मंजुलिका राजबीरच्या प्रेमात पडते आणि त्याला जिंकण्यासाठी पारिधीला संमोहित करते. पारिधी मंजुलिकाच्या मोहजाळातून बाहेर निघू शकेल का? पारिधीचे प्रेम बनू शकेल का तिचे कवच काळ्या शक्तींपासून वाचण्यासाठी? जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका कलर्सची नवीन धारावाहिक ‘कवच’ ११ जूनपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता.