शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कामगार अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 01:30 IST

औरंगाबाद : ‘लेबर कॉन्ट्रॅक्टरशिप’चा परवाना देतो, असे आमिष दाखवून कामगार अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केला.

औरंगाबाद : ‘लेबर कॉन्ट्रॅक्टरशिप’चा परवाना देतो, असे आमिष दाखवून कामगार अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी शनिवारी (दि.१६) मध्यरात्रीनंतर जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जिन्सी ठाण्यातील पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय काजे (५०) असे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो सध्या येवला येथे कार्यरत आहे. आरोपी विजय काजे हा २०१३ मध्ये औरंगाबाद येथे कामगार अधिकारी म्हणून कार्यरत होता. काजे याने ‘तुझा अर्ज मी मान्य करून देतो’, असे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केला. विशेष म्हणजे त्यानंतर काजे याने महिलेला विविध ठिकाणी नेऊन तिचे शोषण केले, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांची उडवाउडवीशनिवारी मध्यरात्री कामगार अधिकारी विजय काजे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. अधिकारीही महिलांचे शोषण करीत असल्याचे उघड झाल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ऊहापोह झाला. दाखल गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी जिन्सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्याशी दिवसभरात अनेकदा संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली नाही. महासंचालकांचे माहिती न देण्यासंबंधी आदेश असल्याचे सांगून असमर्थता दर्शविली.