शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांची प्रबोधनाची चळवळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:18 IST

राजकुमार जोंधळे , लातूर शहरासह जिल्हाभरातील बहुतांश गणेश मंडळांकडून यंदाच्या गणेशोत्सव काळात समाज प्रबोधनांच्या देखाव्यावर भर दिला जाणार आहे

राजकुमार जोंधळे , लातूर शहरासह जिल्हाभरातील बहुतांश गणेश मंडळांकडून यंदाच्या गणेशोत्सव काळात समाज प्रबोधनांच्या देखाव्यावर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण, बेटी बचाओ, व्यसनमुक्ती आणि जलयुक्त शिवार या विषयांना मंडळांकडून प्राधान्य दिले जाणार आहे. या देखाव्यांची गणेश मंडळांमध्ये विशेष स्पर्धा आहे. विद्युत रोषणाईबरोबरच देखाव्यांवर मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येवून ठेपला आहे. आता सर्वच गणेश मंडळांची लगीनघाई सुरु झाली आहे. आपल्या गणेश मंडळांचा देखावा अधिक आकर्षक आणि प्रभाव पाडणारा असावा. यासाठी सर्वच मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर देखाव्यांवर काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर मोठ्या गणेश मंडळांचे डेकोरेशन आणि पेन्डॉलचे कामही गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु आहे. देखाव्यांबरोबरच आकर्षक सजावटीलाही या मंडळांकडून विशेष महत्त्व दिले जाणार आहे. या प्रबोधनात्मक देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे़