शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

‘फुकट्या’ प्रवाशांकडून दीड लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: January 30, 2015 00:50 IST

बीड : एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे समजले जाते, मात्र या एसटीलाच फसविणारे अनेक महानग आहेत.

बीड : एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे समजले जाते, मात्र या एसटीलाच फसविणारे अनेक महानग आहेत. खिशात पैसे असून सुद्धा फुकटचा प्रवास करणाऱ्या २८२ प्रवाशांकडून दीडलाखाच्या वर प्रवासभाडे व दंड वसुल केला आहे.जिल्ह्यात रापमच्या सुमारे सहाशेच्यावर बसगाड्या धावतात. कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे यावर्षी रापमला गतवर्षी पेक्षा १५ कोटीने अधिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र ही वाढ अपेक्षेप्रमाणे नाही. कारण आजही अनेक प्रवाशी बसमध्ये फुकटचाच प्रवास करणे पसंत करतात. एप्रील ते डिसेंबर २०१४ या दरम्यानच्या कालावधीत महामंडळातील लाईन चेकींग पथकाने २८२ प्रवाशांकडून दंड वसुल केला आहे. यामध्ये एक लाख ५३ हजार ८७१ रूपये प्रवास भाडे वसुल केले असून २५ हजार ४४३ रूपयाचा दंड वसुल केला आहे. विभागीय नियंत्रक पी.बी.नाईक, विभागीय वाहतूक अधिकारी जी.एम.जगतकर, यंत्र अभियंता आर.एन.बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षकांनी हा दंड वसूल केला़ (प्रतिनिधी)