शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: August 20, 2014 00:23 IST

कळमनुरी : विविध मागण्यांसाठी माकपच्या वतीने कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर १९ आॅगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता.

कळमनुरी : विविध मागण्यांसाठी माकपच्या वतीने कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर १९ आॅगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता.मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार के.एम. विरकुंवर उपस्थित होते. ओटीएसपी योजनेचा निधी वाढवावा, म्हाडा योजनेतील भ्रष्टाचार दूर करून त्याची व्याप्ती वाढवावी, आदिवासींच्या रिक्त जागा भरा, शासकीय भरतीपूर्व प्रशिक्षण जिल्ह्यात सुरू करा, आदिवासी हस्तांतरण जमीन कायद्याच्या तरतूदीनुसार पात्र कुटूंबाला लाभ द्या, सर्व वित्त सहाय्यकांमध्ये आदिवासींना १८ टक्के वाटा द्या आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर अ‍ॅड. आर.आर. कोरडे, टी.के. टापरे, विठ्ठल उगले, पद्माकर लांडगे, दौलतखॉ पठाण, किसन काशिदे, बळीराम खंदारे, हफीजखॉ पठाण, शंकरराव सेंदुशे, कुंडलिक साबने, कचरू पाचपुते, बजरंग साबने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)वृक्षारोपनवारंगा फाटा : येथे वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळेत कृषीदुतांनी वृक्षारोपन केले. जि.प.सदस्य राजेश्वर पतंगे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामराव पतंगे, दत्तराव कदम, रंगराव कदम, पालकर, कृषीदूत विष्णू साळोक, भागवत काशीद, गणेश क्षीरसागर, सुमीत सावले, संदीप खेडकर, विकास कोतावार, किशन गायकवाड, मोहम्मद फैसल, सुभाष कोल्हे, सचिन राजूरकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)