शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

उष्मघाताने डाऊळच्या शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: April 16, 2016 23:44 IST

वाढवणा (बु.) : उदगीर तालक्यातील डाऊळ येथील शेतकरी आपल्या शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी शनिवारी दुपारी गेला असता,

उन्हाची तीव्रता : उदगीर तालुक्यातील पहिला बळीवाढवणा (बु.) : उदगीर तालक्यातील डाऊळ येथील शेतकरी आपल्या शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी शनिवारी दुपारी गेला असता, तीव्र उन्हाच्या झळा असह्य झाल्याने त्याचा मृत्यू झाला. उदगीर तालुक्यातील हा पहिला बळी आहे.वाढवणा (बु.) परिसरातील डाऊळ येथील शेतकरी व्यंकट माणिकराव भिसे (३९) हे दुपारी आपल्या शेतातील दावणीला बांधलेल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी दुपारी गेले होते़ दुपारच्या तीव्र उन्हाच्या झळा सहन न झाल्याने त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. जवळच असलेच्या त्यांच्या पत्नीने व्यंकट भिसे यांना उपचारासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.उष्मघाताचा बळी...शेतकरी व्यंकट भिसे यांना रक्तदाबाचा त्रास होता. कदाचित ते उन्हात गेल्यामुळे हा त्रास अधिक बळावला असेल आणि त्यातच त्यांचा हृदयविकराच्या धक्काने मृत्यू झाल्याचे उदगीर येथील डॉ. नेहा बाहेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उन्हाचा पारा ४३ अंशावर गेल्याने, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.