शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार घरांना हद्दवाढीचा लाभ

By admin | Updated: August 15, 2014 01:36 IST

भूम : सुमारे पाच वर्षांपूर्वी दाखल केलेला शहर हद्दवाढीचा प्रस्ताव अखेर मंजूर झाला असून, यामुळे सद्यस्थितीत दोन हजार घरांना याचा फायदा होणार असल्याची माहिती

भूम : सुमारे पाच वर्षांपूर्वी दाखल केलेला शहर हद्दवाढीचा प्रस्ताव अखेर मंजूर झाला असून, यामुळे सद्यस्थितीत दोन हजार घरांना याचा फायदा होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी दिली.नगर पालिका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गाढवे म्हणाल्या, हद्दवाढ भागातील रहिवाशांना पालिकेच्या वतीने कुठल्याही सुविधांची कमतरता पडू देणार नाही. पालिकेने प्रारंभी १९९४ मध्ये हद्दवाढीसाठी प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, त्यावेळी तो तांत्रिक त्रुटींमुळे मंजूर होऊ शकला नाही. यानंतर २००८-०९ मध्ये पुन्हा सुधारित प्रस्ताव दाखल केला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. सदरची हद्दवाढ ही महसुली हद्दवाढीनुसार झाली असून, यामुळे सध्या दोन हजार घरांना याचा फायदा होणार आहे. शिवाय पालिकेचे उत्पन्नही दहा ते पंधरा लाखांनी वाढणार असल्याचे गाढवे यावेळी म्हणाल्या. यावेळी हद्दवाढ प्रस्ताव मंजूर झाल्याबद्दल पेढे वाटून व आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गटनेते संजय गाढवे, उपनगराध्यक्ष सचिन मोटे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत पाटुळे, फेडरेशनचे संचालक गौरीशंकर साठे, नगरसेवक श्रीराम मुळे, महादेव गायकवाड यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. (वार्ताहर)