शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम मशीन तपासणी

By admin | Updated: April 14, 2016 01:19 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई वाढीव क्षेत्र मनपा वॉर्ड ११४ आणि ११५ निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, निवडणूक विभागाने दोन्ही वॉर्डातील

औरंगाबाद : सातारा-देवळाई वाढीव क्षेत्र मनपा वॉर्ड ११४ आणि ११५ निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, निवडणूक विभागाने दोन्ही वॉर्डातील उमेदवारांच्या प्रतिनिधीसमक्ष ईव्हीएम मशीन सीलबंद केल्या आहेत. १७ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया असल्याने १६ एप्रिल रोजी मशीन बुथसाठी रवाना होणार आहेत. तोपर्यंत ईव्हीएम मशीन स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.मनपा निवडणूक विभागाचे कामकाज एजीपी शाळेत सुरू असून, अर्ज दाखल केल्यापासून ते उमेदवारांचा जमाखर्चाचा दररोज हिशेबही येथेच करण्यात येत आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन पुन्हा येथील स्टाँगरूममध्ये ठेवणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी व सहायक मोहियुद्दीन काजी यांनी सांगितले. द्वारभेटीवर भर...वॉर्ड क्रमांक ११५ वॉर्डात शिवसेनेच्या उमेदवार पल्लवी गायकवाड यांचा प्रचार जोरात सुरू असून, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, तसेच नगरसेवकांची टीमदेखील जोरात कामाला लागली आहे. पोलिंग चिट बहुतांश मोबाईलवर संदेशातून पाठविल्या जात असून, प्रत्यक्ष द्वारभेटीत त्या मतदारांपर्यंत पाठविण्यावर भर दिलेला आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण गायकवाड व त्यांची टीम प्रचाराची धुरा सांभाळत आहे. काँग्रेसच्या उमेदवार सायली जमादार व भाजपच्या उमेदवार सुरेखा बावस्कर यांनीदेखील गावात भेटीगाठीवर भर दिला असून, कॉर्नर बैठकीवर जोर दिला असून, त्यांच्याही प्रिंटेड पोलिंग चिट प्राप्त झाला असून, त्या वाटपाचे काम सुरू होणार आहे.