शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
4
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
5
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
7
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
8
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
9
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
10
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
11
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
12
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
13
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
14
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
15
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
16
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
17
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
18
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
19
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
20
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
Daily Top 2Weekly Top 5

... तरीही काही ठिकाणी चढे दर

By admin | Updated: August 14, 2014 02:07 IST

हिंगोली: जिल्ह्यात विविध प्रमाणपत्रे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारासह अनेक बाबींसाठी लागणाऱ्या मुद्रांकाची चढ्या दराने होणारी विक्री लोकमतच्या स्टिंग आॅपरेशननंतर बऱ्याचअंशी थांबली.

... तरीही काही ठिकाणी चढे दर





हिंगोली: जिल्ह्यात विविध प्रमाणपत्रे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारासह अनेक बाबींसाठी लागणाऱ्या मुद्रांकाची चढ्या दराने होणारी विक्री लोकमतच्या स्टिंग आॅपरेशननंतर बऱ्याचअंशी थांबली. मात्र काहींनी पुन्हा चढ्या दरानेच विक्रीचे धाडस दाखविले.
हिंगोलीत आज बहुतांश विक्रेते ताळ्यावर आले होते. मात्र माणूस पाहून अधून-मधून चढ्या दरानेच विक्री होत होती. प्रशासनाच्या गाफिलीचा अनुभव, पूर्वीची लागलेली सवय किंवा चटक म्हणून की काय शंभर रुपयांचा मुद्रांक आहे त्या किमतीत द्यायला त्यांचे मनच धजावत नसल्याचे एकंदर चित्र अशा ठिकाणी होते. मात्र अनेकांनी नको ती झझंट म्हणून अधिकचे दर घेण्याचे टाळले. काहींनी तर या दरात परवडतच नाही. म्हणून स्वखुशीने काय अधिकचे द्यायचे ते ठरवा, असे गोडीगुलाबीने घेतले. सेनगावात स्टिंग आॅपरेशनमुळे मुद्रांक विक्रेत्यांना धक्का बसला. त्यातच लोकमतचे वृत्त वाचल्यानंतर अनेकांनी आज विक्रेत्यांशी वाद घालून आहे त्या दरात मुद्रांक द्यायला भाग पाडले. औंढ्यातही बऱ्याच अंशी सुधारणा पहायला मिळाली.
(जिल्हा प्रतिनिधी)