शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढल्याने सिल्लोडकरांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:50 IST

सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील अण्णाभाऊ चौक ते महावीर चौकापर्यंत असलेल्या एकतर्फी दुकानांचे नाल्यावरील अतिक्रमण शुक्रवारी नगर परिषदेने जेसीबीच्या साहाय्याने काढले

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील अण्णाभाऊ चौक ते महावीर चौकापर्यंत असलेल्या एकतर्फी दुकानांचे नाल्यावरील अतिक्रमण शुक्रवारी नगर परिषदेने जेसीबीच्या साहाय्याने काढले. अचानक केलेल्या या कारवाईमुळे दुकानदारांची एकच धांदलउडाली.सिल्लोड येथील महेश शंकर पल्ली यांनी दुकानासमोरील नालीवरचे अतिक्रमण हटविण्यासाठी मागील महिन्यात उपोषण केले होते. यानंतर जिल्हाधिकाºयांनी सिल्लोड न. प.ला अतिक्रमण काढण्याबाबत आदेश दिले होते. सदरील कारवाई सुरु होताच या भागातील एकतर्फी दुकाने पूर्ण बंद करण्यात आले.या कारवाईमुळे दुकानासमोरील अतिक्रमण केलेले साहित्य मुख्य रस्त्यावर पडले होते.अतिक्रमण काढणे सुरु असताना दुभाजकापैकी एकाच रस्त्याने पोलिसांनी वाहतूक व्यवस्था केली होती. या कारवाईमुळे दुकानदारांवर आर्थिक संकट ओढवलेआहे.शहरातील बसस्थानक परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते भगवान महावीर चौकापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. दुकानदारांनी नाल्यांवर ढापे टाकून ठेवल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी नाल्यात जातनव्हते.या प्रकरणी वेळोवेळी सूचना देऊनही दुकानचालकांनी सदरील अतिक्रमण व नाल्यांवरील ढापे काढले नसल्याने शुक्रवारी अखेर नगर परिषद प्रशासनाने कारवाई केली, असे मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी सांगितले.