शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पन्नालालनगरमध्ये वळविला नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:54 IST

पन्नालालनगर येथे एका बिल्डरने नाल्याचा प्रवाहच बदलला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमाफियांनी नाला बळकावून त्यावर टोलेजंग इमारत बांधली तरी महापालिका या विरोधात ‘ब्र’अक्षरही काढत नाही. महापालिकेच्या या संयमी भूमिकेमुळे शहरातील असंख्य नाल्यांवर मोठ-मोठ्या इमारती दिमाखात उभ्या आहेत. शहरात मोठा पाऊस झाल्यास नाल्यातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळत नाही. नाल्यातील अतिक्रमणे काढण्याचा मुद्दा महापालिकेत गाजत असतानाच पन्नालालनगर येथे एका बिल्डरने नाल्याचा प्रवाहच बदलला आहे. या स्तुत्य उपक्रमाला महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेचे कंत्राटदारही मदत करीत असल्याचे समोर आले आहे.क्रांतीचौक वॉर्डाच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी शनिवारी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पन्नालालनगर येथे वीज कंपनीच्या कार्यालयासमोरील जागेसंदर्भात वकील व इतर मंडळींचा वाद सुरू आहे. या वादासंदर्भात अंतिम निर्णय झाला नाही. एका बांधकाम व्यावसायिकाने वादग्रस्त जागेवर बांधकाम सुरू केले आहे. या जागेतून जाणाºया नाल्याचा नैसर्गिक प्रवाहच बदलण्यात आला आहे. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यासाठी भूमिगत गटार योजनेचे कंत्राटदार मदत करीत आहेत. कंत्राटदार या भागात अत्यंत छोटे पाईप टाकत आहेत. मोठा पाऊस झाल्यास नाल्याचे पाणी घरांमध्ये घुसण्याची शक्यता आहे, असे वाडकर यांनी म्हटले आहे.