शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालयाकडे हेलपाटे

By admin | Updated: July 24, 2014 00:10 IST

जळकोट : येथील तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे़

जळकोट : येथील तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे़ परंतु, इंटरनेट वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांना गेल्या तीन दिवसांपासून खेटे मारावे लागत आहेत़जळकोट येथील तहसील कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी, नागरिक उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमीलेअर, जातीचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे तोबा गर्दी करत आहेत़ ही प्रमाणेपत्रे काढण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे़ त्यामुळे तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात गर्दी दिसून येत आहे़ तहसीलच्या सेतूतून ही प्रमाणपत्रे वेळेत मिळणे अपेक्षित असताना सेतूतील इंटरनेट वारंवार बंद पडत आहे़ त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांना गेल्या तीन- चार दिवसांपासून चकरा माराव्या लागत आहे़ त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे़ त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होत आहे़ इंटरनेट बंदचा फटका बँकांनाही बसत असल्याचे सांगण्यात आले़(वार्ताहर)काही ठिकाणची वायरींग खराब झाल्यामुळे त्याची दुरूस्ती चालू आहे़ परिणामी, इंटरनेटवर परिणाम होत असल्याचे लातूरच्या दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले़