शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी जिल्हाकचेरीवर मोर्चा

By admin | Updated: April 26, 2016 23:46 IST

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला़

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चात मातोश्री प्रतिष्ठानसह विविध मराठा समाज संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते़ मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान नेवल पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला होता़ सदर आंदोलनास मालेगाव रस्त्यावरील राजमाता जिजाऊ चौक येथून प्रारंभ झाला़ मोर्चासाठी बॅण्डबाजा लावून सर्वांचे लक्ष वेधले़ तरोडानाका, वर्कशॉप, भाग्यनगरमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ मोर्चात सहभागी मराठा कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या़ जय जिजाऊ़़़जय शिवराय़़़, आरक्षण आमच्या हक्काचे़़़अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता़ आंदोलनात गिरीष जाधव, तानाजी पाटील, माधव ताटे, सुरेश ठाकरे, जनार्दन कल्याणकर, ज्ञानेश्वर कल्याणकर, गंगाधर बोकारे पाटील, छगन सांगोळे, कैलास कदम, अनिल कल्याणकर आदीसह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांनी सहभाग नोंदवला़ दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यामार्फत शासनास निवेदन देण्यात आले़ मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला़ (प्रतिनिधी)